Cash Credit Loan

बँकेच्या सभासद सहकारी संस्थाना, त्यांचे सभासदांना तसेच थेट वैयक्तिक ग्राहकांना, कंपन्याना कॅश क्रेडीट कर्ज पुरवठा केला जात आहे.

  • नजरगहाण, ताबेगहाण व क्लिन कॅश क्रेडीट कर्ज विषयक एकत्रित सुधारीत धोरण.
  • व्यापारवृध्दी कॅश क्रेडीट कर्ज -
    जो माल सहजतेने मोजणे शक्य होते, ज्यांचा शिल्लक माल/साठा नजरगहाण करता येणार अशा दैनिक विक्री असणाऱ्या व्यवसायांना नजरगहाण कर्ज द्यावे. उदा. सर्व प्रकारचे दुकान व्यवसाय ज्यांची दैनंदिन विक्री होते, पेट्रोल पंप, होलसेल व्यापारी, गॅस एजन्सी इत्यादी.
  • जनरल क्लिन कॅश्‍ा क्रेडीट कर्ज -
    ज्या व्यवसायामध्ये दैनिक विक्री होत नाही असे छोटे व्यवसाय तसेच उलाढाल न होणारे व्यवसाय. उदा. वाळु, चिरे, खडी खरेदी - विक्री व्यवसाय, बांधकाम ठेकेदारी व्यवसाय, ज्यांची दैनिक विक्री रक्कम नियमित बँक भरणा होणार नाही असे व्यवसाय इत्यादी.

अशा प्रकारच्या व्यवसायाचे आर्थिक व्यवहार विचारात घेवून कॅश क्रेडीटची दोन प्रकारची विभागणी करणेत येत असुन, तपशिल पुढील प्रमाणे-

अक्र . तपशिल व्यापारवृध्दी कॅश क्रेडीट कर्ज जनरल कॅश क्रेडीट कर्ज
1. कर्जकारण 1. दैनिक विक्री होणारे व्यवसाय उदा. पेट्रोल पंप, गॅस एजन्सी, होलसेलर व्यापारी असे रु.10.00 लाख वरील मंजुर मर्यादा असलेले मोठे व्यवसाय 1. दैनिक विक्री न होणारे व्यवसाय उदा. वाळु खडी व्यवसाय, बांधकाम ठेकेदारी इत्यादी 2. उलाढाल न होणारे सर्व प्रकारचे व्यवसाय
2. कर्जमर्यादा 1. एक्स्पोजर मर्यादेपर्यंत 1. एक्स्पोजर मर्यादेपर्यंत
3. मार्जिन 25% 25%
4. तारण 1. कर्जमागणी एवढे शासन मुल्यांकन असलेली स्थावर मालमत्ता 2. शिल्लक माल, 30 दिवसातील येणे बिले. 1. कर्जमागणी एवढे शासन मुल्यांकन असलेली स्थावर मालमत्ता 2. शिल्लक माल, 30 दिवसातील येणे बिले.

KISSAN CREDIT CARD

DNYANDA THEV YOJANA

To know more for the product visit the nearest branch