राज्य व जिल्हा बाहेरील संकरित दुधाळ जनावरे खरेदी युनिट कॉस्ट-
युनिट कॉस्ट च्या ८०% कर्ज पुरवठा
तारण व्यवस्था रुपये तीन लाख पर्यंतचे कर्जासाठी-
रुपये तीन लाखावरील कर्जासाठी-
जनावरे खरेदीसाठी कर्जाच्या प्रकल्पास कर्जा एवढ्या रकमेची शासकीय मूल्यांकन असलेली स्थावर मालमत्ता रजिस्टर गहाणखताना तारण देणे आवश्यक राहील.
कर्ज कालावधी-
कर्जाचा एकूण कालावधी ५ वर्षे राहील.
सवलत कालावधी-
कर्जाचा एकूण कर्ज कालावधी पाच वर्षे असेल यामध्ये मुद्दल परतफेड साठी सवलतीचा कालावधी दोन वर्षे राहील, या कालावधीत कर्जाचे व्याज भरणा केले पाहिजे.
सदर कर्जाची मुदत ७ वर्ष राहील त्यामध्ये पहिले ३ वर्ष सवलतीचा कालावधी राहील सवलतीच्या कालावधीमधील कर्जाचे व्याज शेतकऱ्यांनी आपल्या अन्य उत्पन्नातून भरणा केले पाहिजे.
The Sindhudurg District Co.OP Bank LTD. is registered with DICGC (https://www.dicgc.org.in)