सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला एफसीबीएचा सर्वोत्तम पेमेंट उपक्रम
पुरस्कार
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अबोली ऑटो रिक्षा योजनेचा
सौ.निलमताई राणे यांच्या हस्ते शुभारंभ

सिंधुदुर्ग जिल्हा बँक व वेंगुर्ला तालुका खरेदी विक्री संघ
यांच्या
संयुक्त विदयमाने आंबा बागायतदार यांचा वेंगुर्ला येथे
शेतकरी मेळावा
माननीय खास.श्री नारायण राणे,सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्री भारत सरकार यांच्या हस्ते सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची वेबसाईट, कॉन्टॅक्टलेस कार्ड व मायक्रो एटीएम चे उद्घाटन सोहळा. *खा.नारायणरावजी राणे यांच्या ७१ व्या वर्षाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या वतीने "स्नेहबंध" कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मार्फत राबविलेल्या योजनेचा आढावा घेण्यासाठी महामंडळाचे अध्यक्ष माननीय श्री.नरेंद्र पाटील साहेब यांनी दिनांक २७ एप्रिल २०२३ रोजी बँकेस भेट दिली. यावेळी श्री नरेंद्र पाटील यांचे जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी स्वागत केले.सदर वेळी लाभार्थ्यांसोबत संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आल.या संवाद कर्यक्रमास आमदार नितेश राणे , जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हा बँकेचे संचालक, बँकेचे लाभार्थी आदी मान्यवर उपस्थित होते
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या ओसरगांव शाखा स्वमालकिच्या नुतन इमारतीचा स्थलांतर सोहळा संपन्न झाला.नुतन शाखा इमारत स्थलांतर सोहळ्याचे उद्घाटन जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले.तर नविन एटिम चे उद्घाटन जिल्हा बँक संचालिका सौ.प्रज्ञा ढवण यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थिती जिल्हा बँक संचालक समीर सावंत,विद्याधर परब, ओसरगावच्या सरपंचा सौ. सुप्रिया कदम, लिंग माऊली वि.कार्यकारी सह. सोसायटी ओसरगांवचे अध्यक्ष मुरलीधर परब,ओसरगांवचे माजी सरपंच प्रमोद कावले, बोर्डवे सरपंचा सौ.वेदांगी पाताडे,उपसरपंच महावीर साळवी,जिल्हा बँकेचे मुख्य कार्य अधिकारी प्रमोद गावडे,ओसरगांव शाखा व्यवस्थापिका सौ.सविता राठोड,सागर साटम,तालुका विकास अधिकारी बापू गवाणकर, राजीव सावंत जिल्हा बँकेचे अधिकारी, कर्मचारी ओसरगांव चे ग्रामस्थ,ग्राहक,ठेवीदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

To know more for the product visit the nearest branch