Kisan Credit Card

पशुसंवर्धन व मत्स्य व्यवसायासाठी खेळते भांडवली कर्ज किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत बँकेमार्फत कर्ज पुरवठा केला जात आहे. जिल्ह्यातील दुग्ध संस्थांच्या दूध उत्पादक सभासदांना दुधाजणावारांना पशुखाद्य खरेदी व व्यवस्थापना करिता किसान क्रेडिट कार्ड वितरण केले जात आहे. सदर कर्जाची दरवर्षी दिनांक 31 मार्च रोजी व्याजासह कर्ज पूर्णफेड करणाऱ्या सभासदांना केंद्र शासनाच्या तीनटक्के व्याज परताव्यासाठी पात्र राहता येईल.

  • एक कुक्कुटपालन पाचशे बॉयलर पक्षी 45 दिवसांकरिता दोन कुक्कुटपालन पाचशे लेअर पक्षी 45 दिवसांकरिता तीन कुक्कुटपालन100 गावठी पक्षी 45 दिवसांकरिता
  • एक स्थानिक गाई प्रतिजनावर संकरित गाई प्रतिजनावर मुर्रा मेहसाणा म्हैस प्रतिजनावर
  • 10 अधिक एक नऊ महिन्यांकरिता
  • निमखाऱ्या पाण्यातील कोळंबी संवर्धन
  • ट्रॉली मच्छीमार नका वापर (सहा सिलेंडर वरील)
  • पर्सीसीन मच्छिमार नका वापर (सहा सिलेंडर वरील)
  • गिल नेट मच्छिमार नका वापर (सहा सिलेंडर पर्यंत)
  • बिगर यांत्रिक मच्छिमार नौका
  • यांत्रिक मच्छिमार नौका (तीन सिलेंडर पर्यंत)
  • शेततळे सर्व जाती मत्स्यपालन (एक हेक्टर करिता)
  • नदी तलावा मधील छोट्या नावेचे सहाय्याने मच्छीमारी
  • निमखारी पाण्यातील मत्स्य पालन प्रति हेक्टर (सर्व जाती)
  • बॅक यार्ड ऑर्नामेंटल मत्स्यपालन
  • मिडीयम ओर्नामेंटल मत्स्यपालन
  • लार्ज ऑर्णामेंटल मत्स्यपालन

टीप-

  • पशुसंवर्धन दुग्धव्य मत्स्य व्यवसायासाठी खेळते भांडवली कर्जदराप्रमाणे मंजूर होणारी कर्ज रक्कम ही संबंधित कर्जदारास वर्षातून एकदाच दिली जाईल.
  • पशुसंवर्धन व मत्स्य व्यवसायासाठी अल्पमुदत भांडवली खर्चा करिता केसीसी कर्ज परतफेड ची मुदत 30 जून राहणार असली तरीकेंद्र व राज्य शासन व्यास अनुदानाच्या लाभ मिळण्यासाठी कर्ज उजवीपासून 365 दिवसांत सदर कर्जाची सव्याज पूर्ण फेड करणेआवश्यक आहे.
  • कर्ज पीक कर्ज पशुसंवर्धन व मत्स्य व्यवसायासाठी व्याज सवलतीस पात्र एकत्रित कर्ज मर्यादा रुपये तीन लाख राहिल व त्यामध्येपशुसंवर्धन व मत्स्य व्यवसायासाठी जास्तीत जास्त मर्यादा रुपये दोन लाख राहील तसेच व्याज सवलतीचा लाभ मिळवण्यासाठी दोन्हीप्रकारच्या कर्जाची व्याजासहित नियमित परतफेड करणे आवश्यक आहे शासनाकडून व्याज परतावा मिळाल्यानंतर सभासदाच्या खातीजमा करण्यात येईल.
  • कर्ज उचलणाऱ्या शेतकऱ्यांची बचत खाती किंवा केसीसी कर्ज काढती आधार लिंक करणे बंधनकारक आहे खाते आधार लिंकनसल्यास अशी खाती आधार लिंक करूनच कर्ज उचल देण्यात यावी खाती आधार लिंक नसल्यास व्यास परतावा कर्ज रक्कममिळण्यास अडचण निर्माण होऊ शकेल.
  • कर्ज उचल रक्कम खात्यावर जमा केली जाईल शेतकरी सभासदांनी सदरची रक्कम काढताना केसीसी रुपे कार्डचा वापर करणेआवश्यक आहे.

KISSAN CREDIT CARD

DNYANDA THEV YOJANA

To know more for the product visit the nearest branch