Service Charges

- विविध बँकिंग सेवांकरीता आकारले जाणारे सेवा शुल्क -
अ. क्र. तपशिल दि. ०१/०१/२०२४ पासुन सुधारीत सेवा शुल्क दर
1 खात्यावर राखावयाची किमान शिल्लक बचत खाते विना चेकबुक -रु.३००/-
बचत खाते चेकबुक सुविधेसह-रु. १०००/-
वैय./संस्था चालू खाते- रु. ३०००/-
2 आकारावयाचे अकौंट मेन्टनन्स
चार्जेस बचत/चालू ठेव
बचतठेव/चालूठेव खाते
निरंक
3 अकौंट स्टेटमेंट चार्जेस बचत/चालू ठेव स्टेटमेंट प्रती पान रु. १००/-
(सद्यस्थितीत ई-मेल स्टेटमेंट सुविधेस चार्जेस नाहीत.)
(सह.संस्थांना चार्जेस निरंक)
4 बॅलन्स सर्टीफिकेट चार्जेस निरंक
5 चेक बुक चार्जेस
अ) बचत खात्यांसाठी
प्रतिवर्षी ४५ चेक मोफत त्यापुढे प्रती चेक रु. ४/-
ब) चालू खात्यांसाठी प्रतिवर्षी ४५ चेक मोफत, त्यापुढे प्रती चेक रु. ४/-
क) वित्तीय कंपनी/इतर बँक कर्जासाठी आगावू चेकची मागणी केल्यास प्रती चेक रु. ८/-
(एकावेळी जास्तीत जास्त ६० चेक देण्यात येतील.)
ड) वि.का. स. संस्था (कर्जवितरणासाठी) मोफत
इ) सो.सेव्हींग खाते प्रतीवर्षी १२० चेक मोफत त्यापुढे प्रतिचेक रु. ४/-
फ) सोसा. करंट खाते प्रतिवर्षी १२० चेक मोफत व त्यापुढे प्रतिचेक रु. ४/-
6 डुप्लीकेट पासबुक चार्जीस रु. ११०/- (सह.संस्थांना ५०% सवलत)
7 बचत खाते विथड्रावल नोंद चार्जेस निरंक
8 लूज चेक सुविधा बंद
9 चेक रिटर्न / हॅण्डलींग चार्जेस
अ) स्थानिक
ब) आऊटवर्ड (शाखेने वसुलीसाठी पाठविलेले चेक परत आल्यास)
प्रति चेक रु. १००/-
1. रु. १०,०००/- पर्यंत प्रति चेक रु. १००/-
2. रु. १० हजार ते रु. १ लाख पर्यंत प्रति चेक रु. २००/-
3. १.०० लाखाचे वर चेक असल्यास - १.०० लाख पर्यंत प्रति चेक २००/- + १.०० लाखावरील रक्कमेवर ०.१०% दराने होणारे चार्जेस
4. चार्जेस आकारणीचा कमाल दर ११,०००/- एवढा राहील. (सह.संस्थांना ५०% सवलत)
क)इनवर्ड (आपल्या शाखेवर काढलेले चेक रिटर्न झाल्यास) 1. रु. १०,०००/- पर्यंत प्रति चेक रु. १५०/-
2. १.०० लाख पर्यंत प्रति चेक २१०/-
3. १.०० लाखाचे वर चेक असल्यास – १.०० लाख पर्यंत प्रति चेक २१०/- + १.०० लाखावरील रक्कमेवर ०.१०% दराने होणारे चार्जेस
4. चार्जेस आकारणीचा कमाल दर ११,०००/- एवढा राहील. (सह.संस्थांना ५०% सवलत)
10 स्टॉप पेमेंट चार्जेस
अ) वैय.संस्था सेव्हिंग्जसाठी
प्रती चेक रु. १००/- (सह.संस्थांना ५०% सवलत)
ब) वैय.संस्था करंटसाठी प्रती चेक रु. १२०/- (सह.संस्थांना ५०% सवलत)
11 खाते बंद करण्यासाठी शुल्क 1. चालू अथवा बचत खाते सुरू केल्यापासून एक वर्ष किंवा त्यापेक्षा जादा कालावधी झालेला असल्यास चार्जेस आकारण्यात येणार नाही.
2. संबंधित खाते सुरू केल्यापासून एक वर्षाच्या आत बंद केले जात असल्यास रू. ३००/-+ जीएसटी याप्रमाणे चार्जेस आकारण्यात येतील. (सह.संस्थांना चार्जेस निरंक)
12 डी.डी/बँकर्स चेक साठी कमिशन आकारणी वैयक्तिक दर हजारी रु. ३/-
किमान रु. ६०/- कमाल रु. ११,०००/-
सहकारी संस्थांसाठी
दर हजारी रु. १.५०/-
किमान रु. ५०/- कमाल रु. ११,०००/-
13 अंडर म्युच्युअल अ‍ॅरेजमेंट स्कीम (MAS) देण्यात येणा-या डि.डी.व टी.टी.साठी सीटीएस मुळे बंद
14 बाहेरील बँकांकडून वसुलीसाठी आलेल्या चेक कलेक्शनसाठी सीटीएस मुळे बंद
15 बी.सी.(चेक कलेक्शनसाठी) सीटीएस मुळे बंद
16 I.B.P (चेक खरेदी) शेकडा रु. ५/- मात्र कमीत कमी रु. १५०/-
(बँक धोरणास अनुसरुन) (सह.संस्थांना ५०% सवलत)
17 बँकर्स चेक/डि.डी.रद्द करणे
(प्रति चेक/डीडी)
रु. २,०००/- पर्यंत रु. १००/-
रु. २,०००/- वरील रु.२००/- (सह.संस्थांना ५०% सवलत)
18 डुप्लीकेट ठेव पावती प्रति पावती रु. २५०/- (सह.संस्थांना ५०% सवलत)
19 डुप्लीकेट शेअर्स सर्टीफिकेट फी रु. ६०/-
20 खातेदार सही पडताळणी /फोटो अटेस्टेशन दाखला रु. ५०/-
21 स्टॅडींग इन्स्ट्रक्शन संदर्भात
अ)रजिस्ट्रेशन चार्जेस
(One Time on each SI)
आपल्या शाखेत / आपल्या बँकेच्या अन्य शाखेत चार्जेस निरंक मात्र इतर बँकाकडे रक्कम वर्ग करावयाची असल्यास एस आय रजिस्ट्रेशन फी रु. १२०/- (सह.संस्थांना ५०% सवलत)
ब) खात्यामध्ये स्टॅडिंग इंस्ट्रक्शनच्या तारखेस शिल्लक नसल्याने स्टॅडिंग इंस्ट्रक्शन अनादरित झाल्यास प्रति व्यवहार रू. ५०/- (सह.संस्थांना ५०% सवलत)
22 इन ऑपरेटिव्ह/ डॉरमंड खात्यांवर शुल्क(Incidental Charges) बचत खाते रु. १००/- वार्षिक
चालू खाते रु. २००/-वार्षिक
सदर चार्जेस माहे डिसेंबर मध्ये आकारण्यात येतील.
(डॉरमंट खाते नियमित करून घेताना कोणतेही चार्जेस आकारण्यात येवू नयेत.)
23 अनक्लेम खाते
(Incidental Charges)
रिझर्व्ह बँकेकडील DEAF फंडाला अनक्लेमच्या रक्कमा वर्ग करताना रू. २००/- एवढी चार्जेसची रक्कम आकारण्यात येईल. (रिझर्व्ह बँकेकडील डिफ खाती वर्ग झालेल्या रक्कमा क्लेम करून परत घेतेवेळी कोणतेही चार्जेस आकारण्यात येवू नयेत.)
24 बँक गॅरंटी (B.G) बँक हमी १ वर्षासाठी असल्यास कमिशन दर -
1. सहकारी संस्था -हमी रक्कमेच्या १%
2. वैय./कंपनी(सह.संस्था वगळून) - हमी रक्कमेच्या २%
बँक हमी १ वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी असल्यास कमिशन दर -
1. सहकारी संस्था/वैय./कंपनी इ.- हमी रक्कमेच्या ३%
25 सुरक्षा फी (तारण दागिना) चोख सोने प्रति ग्रॅम प्रति कॅलेंडर महिना रु.१०/-
किमान रु.५0/-
26 नो डयूज सर्टीफिकेट आपल्या जिल्हयात नोंदणी झालेल्या सहकारी संस्था किंवा बँका यांचेकडून कर्ज घेणार असल्यास कर्जदार व प्रत्येक जामिनदार यांना प्रत्येकी रु.७५/-
अन्य बँका किंवा वित्तीय संस्था यांचेकडून कर्ज घेणाऱ्यांचे बाबतीत कर्जदार व प्रत्येक जामिनदार यांचेकडून प्रत्येकी रु. १००/-
विविध बँका, पतसंस्था , वित्तीय संस्था यांचेकडून शासन पुरस्कृत विविध योजनेखालील कर्ज प्रस्ताव हे रोजगार निर्मीतीच्या उद्देशाने तसेच प्राधान्यकृत क्षेत्रासाठी (Priority Sector) असल्यास यासंदर्भात नो डयूज सर्टीफिकेटसाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येवू नये.
27 CIBIL Score तपासणी वैय.थेट कर्ज प्रस्तावामधील प्रति कर्जदारास रू.१००/- व प्रति जामीनदारास प्रत्येकी रू. १००/- प्रमाणे (कर्जदार संयुक्त, पार्टनरशिप, कंपनी इ. असल्यास प्रति कर्जदार/पार्टनर/संचालक/ जामिनदार यांचेकडून प्रत्येकी रू. १०००/- प्रमाणे शुल्क आकारणी करणेत येईल.)
28 जून्या नोंदीच्या तपासणीसाठी १२ महिन्यांवरील जुन्या नोंदीसाठी सभासद सहकारी संस्था वगळून इतर सर्वांसाठी प्रती नोंद रु. १००/-
(१२ महिन्यांवरील जुन्या नोंदीं उपलब्धतेनुसार)
29 चेकची रेकॉर्ड कॉपी रु. १००/- (सह.संस्थांना ५०% सवलत)
30 व्याज दाखला- कर्ज/ठेवी पहिला मोफत
दुसऱ्यांदा रु.५०/-
(सह.संस्थांना निशुल्क)
31 कॅश हॅण्डलींग चार्जेस अर्बन बँकांसाठी प्रतिदिन १०० नोटांची ९ पॅकेट फ्री. १० पॅकेट झाल्यास पहिल्या पॅकेटपासून प्रति पॅकेट रु. १०/-
32 किमान वसुल करावयाचे पोस्टेज सर्वसाधारण रु. १५/-
कुरीअर रु. २५/-
रजिस्टर रु. ३०/-
33 टोकन हरवल्यास रु. १५०/- प्रति टोकन
34 सही/रेकॉर्ड मधील बदल सही रु. ५०/-
रेकॉर्ड रु. ५०/-
सह.संस्था/जि.प/पं.स./ग्रा.पं./शाळा/ शासकीय खाती/बचत गट/शेतकरी मंडळ इत्यादींना निःशुल्क
35 शेअर्स ट्रान्सफर फी रु. १००/-
36 RTGS/NEFT Charges
(Transaction at Branch)
अ. सेव्हिग खाते -
१. रू. ५०,०००/- पर्यंत निःशुल्क
२. रू. ५०,०००/- च्यावर ते रू. १.०० लाखापर्यंत प्रति ट्रान्झॅक्शन रू. ४/-+ जीएसटी
३. रू. १.०० लाखाचे वर ते रू. २.०० लाखापर्यंत प्रति ट्रान्झक्शन रू. १५/-+ जीएसटी
४. रू. २.०० लाखाचे वर प्रति ट्रान्झॅक्शन रू. ३०/- + जीएसटी
ब. करंट खाते -
A) करंट खाती मासिक सरासरी रू. २.०० लाख व त्यापेक्षा जास्त बँक खाती शिल्लक असल्यास आरटीजीएस/एनईएफटी व्यवहार निःशुल्क राहतील. (सदरची सवलत देताना बॅलन्स पडताळणी करून निःशुल्क देण्याबाबतचे अधिकार शाखाव्यवस्थापक यांना राहतील.)
B) करंट खाती मासिक सरासरी रू. २.०० लाख व त्यापेक्षा जास्त बँक खाती शिल्लक नसल्यास –
१. रू. ५०,०००/- पर्यंत निःशुल्क
२. रू.५०,०००/- च्यावर ते रू. १.०० लाखापर्यंत प्रति ट्रान्झॅक्शन रू. ४/-+ जीएसटी
३. रू. १.०० लाखाचे वर ते रू. २.०० लाखापर्यंत प्रति ट्रान्झॅक्शन रू. १५/-+ जीएसटी
४. रू. २.०० लाखाचे वर प्रति ट्रान्झॅक्शन रू. ३०/- + जीएसटी
टिपः बँकेचे ‘अ’ वर्ग सभासद, सर्व सह.संस्था आणि कर्जाची उचल यासाठी शुल्क आकारणेत येणार नाही.
RTGS/NEFT Charges
(Transaction through Mobile)
सद्यस्थितीत ग्राहकांना सदर व्यवहार मोफत / निःशुल्क राहतील.
37 IMPS Charges (Mobile App) सद्यस्थितीत ग्राहकांना सदर सेवा मोफत / निःशुल्क राहिल.
38
कॅश विथड्रॉवलची मर्यादा (मूळ शाखेव्यतिरिक्त अन्य शाखेतून रोखीने रक्कम काढणेसाठी) अ. होम ब्रांच व्यतिरिक्त बँकेच्या अन्य शाखेतून विथड्रॉवल स्लिपने रोख रक्कम काढणेसाठी एका खात्यास एकूण रु. ५०,०००/-प्रतिदिन मर्यादा - चार्जेस निरंक
ब. होम ब्रांच व्यतिरिक्त बँकेच्या अन्य शाखेतून चेकद्वारे रोख रक्कम काढणेसाठी एका खात्यास रू. १.०० लाख प्रतिदिन मर्यादा राहील. -चार्जेस निरंक टिपः अ किंवा ब अशी एकच प्रतिदिन मर्यादा राहील.
बी कॅश डिपॉझिट बचत ठेव/चालू ठेव (मूळ शाखेव्यतिरिक्त अन्य शाखेतून खात्यामध्ये रोखीने रक्कम भरण्यासाठी) कॅश डिपॉझिट मर्यादा नाही.
(रु.५०,०००/- वरील कॅश स्विकारताना ज्या खात्यामध्ये रक्कम भरणार त्या खातेदाराचे खात्यास पॅन नंबर लिंक असल्याची खात्री करणे आवश्यक आहे.) - चार्जेस निरंक
सी अन्य सी.बी.एस. शाखेतून पासबुक भरुन घेतल्यास निरंक
डी सी.बी.एस. शाखांतर्गत चेक वसुली चार्जेस निरंक
फंडस्‌ उपलब्ध करुन देणे अर्बन बँका/ पतसंस्था/पगारदार संस्था (मुख्य शाखेतून अन्य शाखेत किंवा अन्य शाखेतून मुख्य शाखेत किंवा एका शाखेतून दुसऱ्या शाखेत रक्कमा वर्ग करणे.) चार्जेस निरंक
39 ATM Charges
New ATM/RuPay/Local ATM CARD Free
बी Renewal / RuPay Card Free
सी Reissue Card (If lost, Stolen, Damage etc.) Local Card, RuPay Card Rs.150/-
डी Reissue Pins
Local Cards
RuPay Cards
Rs.50/-
B Mobile Alert (Transaction) Quarterly Rs.25/-,
(yearly Rs.100/-)
40 ATM Uses Charges
A ATM Service Charges Half yearly September - Rs.120/-
& March - Rs.120/-
B Our customer using our bank's ATM withdrawal - free
balance enquiry- Free
mini statement - free
per day transaction limit will be Rs.30,000/- Maximum 3 transaction per day
C Our Bank's customer using other bank's ATM (Issuer transaction) In other bank's ATMs located at mumbai, New Delhi, Chennai, Kolkatta, Bengaluru and Hyderabad 3 transaction (Fin + Non Fin) free in a calander month. If transactions carried out at both above 6 metro centre and other location the total no. of free transaction (Fin + Non Fin) will be 5 in a calander month.
Charges for Additional per transaction - Fin.Taransaction -Rs.21/- Non Fin. Transaction-Rs.6/- (per day transaction limit will be Rs.30,000/-)
D Attempt of Withdrawal through ATM without sufficent balance Per Transaction Rs.30/-
41 NACH DBTL / ECH ACH /MMS Debit Mandate Registration charges Rs. 100/-
(One Time)
Return charges Rs.150/- Per Transaction
42 सॉलव्हन्सी सर्टीफिकेट
सॉलव्हन्सी सर्टीफिकेट रक्कमेएवढया व मुदतीएवढया मुदत ठेवी असल्यास प्रति लाख रु. २२५/-
किमान रु. २२५/-
सॉलव्हन्सी सर्टीफिकेट रक्कमेएवढया व मुदती एवढया मुदत ठेवी नसल्यास प्रति लाख रु. १२००/-
किमान रु. १२००/- व मुदतठेव २०%
सुशिक्षित बेरोजगार व्यवसाय नोंदणीसाठी मुदती ठेवी नसल्यास प्रति लाख रु.१,२००/-
किमान रु. १,२००/-व मुदतठेव २%
सहकारी संस्थांसाठी - मुदती ठेवी नसल्यास प्रति लाख रु. ६००/-
किमान रु. ६००/-व मुदतठेव ५%
43 वैयक्तिक थेट कर्ज प्रस्ताव छाननी व मूल्यांकन फी १. सर्व प्रकारच्या वैयक्तिक थेट कर्जासाठी ०.६०% म्हणजेच रू. ६/- प्रति हजारी व किमान रू. १००/- यापैकी जास्त असणारी रक्कम मूल्यांकन फी म्हणून आकारली जाईल.
२. कमाल मर्यादा रु. ५,००,०००/- (रू. पाच लाख मात्र) +जीएसटी
३. कर्ज मर्यादा नुतनीकरणासाठी –
रू.४० लाखापर्यंतच्या कर्ज प्रस्तावासाठी - प्रति हजारी रू.१/-(०.१०%) प्रमाणे
रू. ४० लाखावरील कर्ज प्रस्तावासाठी -प्रति हजारी रू. १.५०(०.१५%) प्रमाणे (सुरूवातीच्या हजारापासून)
जास्तीत जास्त रु. २०,०००/- (रू. वीस हजार मात्र)
टिपः १) वरीलप्रमाणे प्रोसेसिंग फीवर त्या- त्यावेळी लागू असलेल्या दराने जीएसटी स्वतंत्रपणे आकारण्यात येईल.
२) स्वयंसहायता बचत गट, एस.जी.एस.वाय, एन.आर.एल.एम. तसेच शासन पुरस्कृत योजना ज्यामध्ये शासनाकडून अनुदान किंवा मार्जिन मनी उपलब्ध केले जाणार असल्याचे संबंधित विभागाचे पत्र असल्यास अशा रू. ५.०० लाख पर्यंतच्या कर्जासाठी छाननी व मुल्यांकन फी आकारणेत येणार नाही. मात्र रू. ५.०० लाख वरील कर्ज मागणीसाठी नियमाप्रमाणे छाननी मुल्यांकन फी आकारणेत येईल.
३) छाननी व मुल्यांकन फी संदर्भाने प्र.का. कर्ज विभागाकडील वेळोवेळीच्या परिपत्रकीय सुचनांनुसार फी आकारणीची कार्यवाही करणेत यावी.

44 लॉकर्स भाडे -

लॉकर्स साईज स्क्वे. इंच दर शहरी भाग वार्षिक भाडे सेफ डिपॉझिट लॉकर्ससाठी मुदत ठेवीची रक्कम भाडे
स्क्वे. इंच वार्षिक भाडे ठेवीची रक्क
44-1 04.50 X 5.80 X 19.75 26 20 520 5400
04.50 X 7.00 X 22.00 32 18 580 5500
05.00 X 7.00 X 19.68 35 18 630 5700
03.12 X14.08X 19.68 44 18 790 6300
अती लहान साईज 50 600 5000
44-2 06.00 X 8.50 X 22.00 51 18 920 6700
06.36 X 8.40 X 19.68 53 18 960 6800
04.50 X13.00 X19.75 59 17 1000 7000
05.00 X14.08 X19.68 70 17 1190 7600
07.56X10.52 X 19.68 80 17 1360 8200
लहान साईज 100 1000 7000
44-3 06.36X16.96 X 19.68 108 16 1730 9500
12.84 X 8.40 X 19.68 108 16 1730 9500
10.50X13.00 X 19.75 137 16 2190 11000
11.12X14.08 X 19.68 157 16 2510 12100
07.56X21.16 X 19.68 160 16 2560 12300
मध्यम साईज मध्यम 200 2000 10000
44-4 12.84X16.96 X 19.68 218 15.25 3330 15000
16.16X 21.16 X19.68 342 15 5130 21100
मोठी साईज मोठे 3500 12000
  • नवीन लॉकर रजिस्ट्रेशन फी रु.100/- + 18 (राज्य शासन 9/- + केंद्रशासन 9/-)= 118/- एकदाच (One Time) आकारण्यात येईल.
  • लॉकर रेंट थकीत झाल्यास तिमाही रु.10/-+1.80 (राज्यशासन 0.90 + केंद्रशासन 0.90) =11.80 पेनल्टी चार्जेस वसुल करण्यात येतील.
  • लॉकर चावी गहाळ झाल्यास लॉकर रिप्लेस करण्यासाठी कंपनीकडून आकारणी केले जाणारे प्रत्यक्ष चार्जीस (जीएसटीसह) लॉकर धारकाकडून वसुल करण्यात येईल व नियमाप्रमाणे पेनल्टी चार्जेस वसुल करण्यात येतील.
  • सर्व प्रकारच्या सेवा-शुल्काध्ये वेळोवेळी बदल करण्याचे अधिकार बँकेच्या संचालक मंडळास राहतील. तसचे बँक धोरणानुसार विविध सेवा-शुल्कामध्ये सवलत देण्याचे अधिकार बँकेस राहतील.

KISSAN CREDIT CARD

DNYANDA THEV YOJANA

To know more for the product visit the nearest branch