ग्रामीण तसेच शहरी भागात नवीन रोजगार उपक्रम प्रकल्प मायक्रो इंटरप्राईजेस स्थापन करून संधी निर्माण करणे
मोठ्या प्रमाणावर विखुरलेल्या पारंपारिक कारागीर किंवा ग्रामीण व शहरी बेरोजगार तरुणांना एकत्र आणणे व त्यांना त्यांच्या ठिकाणी शक्य तितक्या रोजगाराच्या संधी देणे असे ग्राहक.
देशातील पारंपारिक व संभाव्य कारागिरांच्या मोठ्या वर्गाला आणि ग्रामीण व शहरी तरुणांना सतत आणि शाश्वत रोज
गार उपलब्ध करून देणे
कामगार आणि कारागिरांची मजुरी प्रमाणे क्षमता वाढविणे आणि ग्रामीण व शहरी रोजगाराच्या वाढीच्या दरात वाढ होण्यास हातभार लावणे
कोणीही व्यक्ती ज्याचे वय 18 वर्षे पूर्ण आहे
उत्पादन क्षेत्रासाठी रुपये दहा लाख व सेवा उद्योगासाठी रुपये पाच लाख पेक्षा जास्त कर्ज असल्यास किमान आठवी पास असणे आवश्यक आहेूर्ण आहे
अर्जदाराने यापूर्वी पीएमईजीपी योजनेचा लाभ घेतलेला नसावा वा पूर्ण आहे
प्रकल्पामध्ये भांडवली खर्चाचा समावेश असणे आवश्यक आहे
जमिनीची किंमत प्रकल्पामध्ये समाविष्ट करू नये
तयार बांधलेली शेड जी दीर्घकालीन भाडेतत्त्वावर आहे अशा शेडचा समावेश होऊ शकतो मात्र प्रकल्पामध्ये त्याचे तीन वर्षापर्यंतचे भाडे गृहीत धरले जाईल
पीएमईजीपी अंतर्गत व्यवहार सर्व लघु उद्योगांना लागू आहेत
खादी उत्पादनांचा अंतर्भाव या योजनेमध्ये होतो. प्रक्रियेसह सेवा सुविधा देणारी आउटलेट चा अंतर्भाव होऊ शकतोा लागू आहेत
पर्यटनाकरिता वाहतूक उपक्रमांतर्गत कॅब व्हॅन मोटर बोट वाहतूक बोट इत्यादीसाठी या योजनेअंतर्गत कर्ज पुरवठा करता येईला लागू आहेत
कर्ज मागणी अर्ज.
प्रकल्प अहवाल.
बँकेचे खातेदार असलेले दोन सक्षम जामीनदार
तारण क्षेत्र सातबारा सर्च रिपोर्ट शासकीय मूल्यांकनक्स
अर्जदार यांचे उत्पन्नाचे स्तोत्र प्रशिक्षण घेतलेले असल्यास प्रमाणपत्रावा
इमारत असल्यास प्लॅन व इस्टिमेट
मशिनरी असल्यास अधिकृत विक्रेत्याचे कोटेशन (कोटेशन प्रमाणे बिल अदा करणे आवश्यक)
अर्जदार यांचा सिबिल स्कोर (450 पेक्षा जास्त असावा)
To know more for the product visit the nearest branch